काेराेना योद्धांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:43 IST2021-05-27T04:43:09+5:302021-05-27T04:43:09+5:30

काेराेना याेद्धा म्हणून सत्कार करण्यात आलेल्यांमध्ये पत्रकार बांधव ,पोलीस अधिकारी कर्मचारी,आरोग्य सेविका , कर्मचारी, डॉक्टर यांचा समावेश हाेता. यावेळी ...

Honoring the Kareena Warriors | काेराेना योद्धांचा सत्कार

काेराेना योद्धांचा सत्कार

काेराेना याेद्धा म्हणून सत्कार करण्यात आलेल्यांमध्ये पत्रकार बांधव ,पोलीस अधिकारी कर्मचारी,आरोग्य सेविका , कर्मचारी, डॉक्टर यांचा समावेश हाेता. यावेळी यशवंतराव इंगळे, राजू गुल्हाने ,वामनराव डाखोरे, सचिन पाटील रोकडे, आशिष पाटील, संजय भुजाडे, विठ्ठल राऊत, रुपेश म्हातारमारे, गोपाल पाटील भोयर, वाहिदोदिन शेख ,मनोज गावंडे ,मारोतराव घोरसडे, गजानन राऊत ,बबलू शेख, मनोहर पाटील, वाघमारे सरपंच, पंकज वाळके, मनवर सरपंच, निलेश गावंडे, अशोक म्हातारमारे,दयाराम चव्हाण उपस्थित होते.

Web Title: Honoring the Kareena Warriors