शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांव्दारे पिकांची नासाडी

By admin | Updated: April 23, 2017 13:38 IST

वन्यप्राणी पिण्याच्या पाण्यासाठी शेतात येवून पिकांची नासाडी करीत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त होवुन उत्पादनात घट येण्याबाबत काळजीत पडला आहे.

मानोरा : तालुक्यातील डोंगराळ टेकडी भागातील वापटा शेतशिवारात बहरलेले  भुईमुंगाच्या पिकामुळे शेतकरी आनंद व्यक्त करीत आहे. मात्र वन्यप्राणी पिण्याच्या पाण्यासाठी शेतात येवून पिकांची नासाडी करीत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त होवुन उत्पादनात घट येण्याबाबत काळजीत पडला आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांच्यावतीने करण्यात येत आहे. गेल्या वर्षी पावसाळा चांगला झाल्यामुळे  पाण्याच्या पातळीत वाढ निर्माण झाली. शेतातील विहीरीत पाणीसाठा  असल्यामुळे तसेच नदी नाल्यामधील पाण्याच्या पातळीत वाढ असल्याने रब्बी हंगामात बहूतांश शेतकऱ्यांनी भुईमुंग पिकांची पेरणी केली आहे. यावर्षीच्या उन्हाळा भयानक असल्याने पिक निघेपर्यंत पाणी पिकांना पुरेल याबाबत शेतकऱ्यांनी काळजी पडली आहे.कारण भुईमुंग हे पिक मे व जुन्या अखेरीस काढणीला येणार आहे. तसेच शेतातील उभ्या पिकाची नासाडी करुन ये-जा करीत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला असून वनविभागाने वन्य प्राण्यांचा बंदोस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधुन होत आहे.