शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

थकीत करदात्यांना ग्रामपंचायतची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 1:22 PM

कोहीनुर जिनिंग अ‍ॅन्ड प्रेसिंग व सत्यम विक्टोरिंग अ‍ॅन्ड अ‍ॅग्रो प्रेसींगकडे मागील कित्येक वर्षापासून ग्रामपंचायतीचे तब्बल ५ लाख ४० हजार ६२८ रुपये कर थकीत आहे. सदर थकीत करवसुलीसाठी त्वरित भरण्यात यावी याबाबत नोटीस ग्रामपंचायतच्यावतिने बजावण्यात आली आहे.

ठळक मुद्देमागील कित्येक वर्षापासून ग्रामपंचायतीचा लाखो रुपयांचा कर थकीत आहे.भरणा न झाल्यास २४ आॅगस्ट रोजी मालमत्ता जप्ती  करण्यात येणार असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा  : विठोली ग्रामपंचायतीच्या हद्ीत येणाºया कोहीनुर जिनिंग अ‍ॅन्ड प्रेसिंग व सत्यम विक्टोरिंग अ‍ॅन्ड अ‍ॅग्रो प्रेसींगकडे मागील कित्येक वर्षापासून ग्रामपंचायतीचे तब्बल ५ लाख ४० हजार ६२८ रुपये कर थकीत आहे. सदर थकीत करवसुलीसाठी त्वरित भरण्यात यावी याबाबत नोटीस ग्रामपंचायतच्यावतिने बजावण्यात आली आहे. मुदतीत कराचा भरणा न झाल्यास २४ आॅगस्ट रोजी मालमत्ता जप्ती  करण्यात येणार असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.मागील कित्येक वर्षापासून ग्रामपंचायतीचा लाखो रुपयांचा कर थकीत आहे. थकीत कराचा भरणा करण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने १७ एप्रिल रोजी रितसर नोटीस बजावली मात्र, करदात्यांनी याकडे दुर्लक्ष केले. नोटीसव्दारे मुदतीनंतरही दोन्ही जिनिंग मालकांनी ग्रा्रमपंचायतीना थकीत कराचा भरणा केला नाही,  परिणामी गावातील  नागरीकांनीही ग्रामपंचायतीचा कर भरण्यास नकार दिला . त्यामळे ग्रामपंचायतचा कर मोठया प्रमाणात थकीत राहिला. आता प्रशासन थकीत कर वसुलीसाठी कामाला लागले असून मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १२९ नुसार थकीत कराचा भरणा न केल्यास २४ आॅगस्ट रोजी कोहीनुर जिनिंग अ‍ॅन्ड प्रेसिंग व सत्यम विक्टेरिंग अ‍ॅन्ड अ‍ॅग्रो विरुद्ध कारवाई केल्या जाणार असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतManoraमानोरा