शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे शासकीय कार्यालये नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 15:51 IST

Manora News कुलूपबंद असल्याने ही कार्यालये केवळ नावालाच दिसून येत आहेत.

मानोरा : देशातील जागृत आणि ख्यातीप्राप्त तीर्थक्षेत्र असलेल्या पोहरादेवी येथे नागरिकांच्या सोयीसाठी महत्त्वाच्या विभागाची शासकीय कार्यालये   कुलूपबंद असल्याने ही कार्यालये केवळ नावालाच दिसून येत आहेत.पोहरादेवी आणि परिसरातील तब्बल चोवीस गावांना सुरळीत वीजपुरवठा होऊन शेतकरी आणि सामान्य नागरिकांना शेतीसाठी आणि घरगुती उपयोगासाठी अखंड वीज उपलब्ध करून देणाऱ्या कार्यालयात नेहमी अस्थायी कर्मचारीच हजर दिसून येताे. येथे येणारे ग्राहक कामानिमित्त आल्यानंतर येथे नियुक्त असलेल्या वीज अभियंत्यांशी संपर्क केला असता अभियंता दूरध्वनी उचलण्याचे सौजन्यही दाखवित नसल्याचे ग्राहकांत बाेलले जाते. सर्वसामान्य नागरिक आणि पोहरादेवी व परिसरातील गुराढोरांचे आरोग्य जपण्याची जबाबदारी असणारे आरोग्य उपकेंद्र आणि पशुधन विकास  अधिकारी यांचा दवाखाना कर्मचाऱ्यांअभावी बंद असताे. या ठिकाणी गृह विभागाकडून दूरक्षेत्राचे कार्यालय सुरू करण्यात आलेले आहे. पोलीस दूरक्षेत्र मात्र बहुदा बंद स्थितीत दिसून येते. याकडे वरिष्ठांचेही मात्र साफ दुर्लक्ष दिसून येत आहे.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा