शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा दुय्यम निबंधक कार्यालयात कोरोना प्रतिबंधक नियमावलीचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 11:23 IST

Fuss of the Corona Prevention Regulations नागरिक कोरोना प्रतिबंधक नियमावली पायदळी तुडवित असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा  :  शहरात कोरोना रूग्णात झपाट्याने वाढ होत आहे. त्या दृष्टीने प्रशासन उपाययोजना करीत आहे. मात्र दुसरीकडे कारंजातील  दुय्यम निबंधक कार्यालयात अधिकारी तसेच कार्यालयात येणारे नागरिक कोरोना प्रतिबंधक नियमावली पायदळी तुडवित असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. कार्यालयात महत्वाच्या पदावर ठाण मांडलेले सहायक दुय्यम निबंधक अधिकारी मास्क लावून कामकाज करीत नाही. तसेच कार्यालयात येणारे नागरिक सुध्दा कोणत्याही प्रकारचे मास्क न लावता या कार्यालयात गर्दी करित असल्याचे चित्र आहे. यावेळी अधिकारी व नागरिक फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसून येत नाहीत. खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यासाठी यवतमाळ, अमरावती, अकोला यासह पुणे, मुंबई येथे नागरिक  कार्यालयात येतात. त्यामुळे या कार्यालयातून कोराेना संक्रमण वाढण्याची दाट शक्यता आहे. तसेच  कार्यालयातील एका अधिकाऱ्याला काेराेनाची लागण झाल्यानंतरही  या कार्यालयात कोणत्याही प्रकारचे कोरोनाचे नियम पालन होत नसल्याचे पहावयास मिळाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर वचक नसल्यामुळे  सॅनिटायझरचा उपयोग हाेत नसल्याचे दिसून आले. शहरातील प्लाॅट व्यावसायिक गर्दी करून नियमांचे पालन करीत नसल्यामुळे या कार्यालयातूनच काेराेनाच्या संक्रमणाचा धाेका वाढला आहे.

टॅग्स :Karanjaकारंजाwashimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या