शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

देशासाठी सिमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या मुलामुलींचा उपचार मोफत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 1:57 PM

वाशिम : वाशिम येथील डॉक्टर रोशन बंग यांनी देशासाठी सिमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या मुलामुलींचा मोफत उपचार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

वाशिम : वाशिम येथील डॉक्टर रोशन बंग यांनी देशासाठी सिमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या मुलामुलींचा मोफत उपचार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांनी तसे फलकच अनेक ठिकाणी लावून याबाबत जनजागृती केली आहे. पोलीस दलातील बांधवांसाठी सुध्दा उपचारात सूट दिली आहे.गत काही महिन्यांपूर्वी वाशिम येथीलच डॉ. सचिन पवार यांनी कन्यारत्नप्राप्त झाल्याने रुग्णांना मोफत उपचार देवून समाजसेवी उपक्रम राबविला होता. त्यापाठोपाठ वाशिम येथीलच डॉ. रोशन सुभाषचंद्र बंग यांनी देशसेवेसाठी झटणाऱ्या , देशासाठी सिमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या मुलामुलींच्या उपचारासाठी कोणतीही फी न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी शहरातील मुख्य चौकांमध्ये फलक लावले असून सोशल मिडीयावरही यासंदर्भात प्रचार केला आहे. तसेच शहरातील सर्व पोलीस स्टेशन, पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती व वर्दळीच्या ठिकाणी फलक लावण्यात येणार आहेत. देशासाठी सिमेवर लढणाºया सैनिकांच्या मुलामुलींच्या मोफत उपचारासोबतच जिल्हा पोलीस दलातील बांधवांसाठी उपचारावर सूट देण्यात आली आहेत. देशासाठी सिमेवर लढून देशात राहणाऱ्या नागरिकांचे रक्षण करणाऱ्यांप्रती आपल्याकडूनही काही सेवा व्हावी हा दृष्टीकोनसमोर ठेवून या उपक्रमास सुरुवात केली आहे. सोशल मिडीयाव्दारे हा मॅसेज सर्वत्रच व्हायरल झाला असून लोकांच्या या  शुभेच्छा येत असून कार्याचे कौतूक केल्या जात आहे. त्यांच्या या कौतुकामुळे बळ मिळत आहे.- डॉ. रोशन सुभाषचंद्र बंगवाशिम

टॅग्स :washimवाशिमhospitalहॉस्पिटल