शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

.. अखेर मतांचे विभाजन झालेच

By admin | Updated: October 20, 2014 01:06 IST

कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघात जातीय समीकरणे व धार्मिक आधार यावर मतांचे विभाजन.

कारंजालाड : कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघात यावेळीदेखील जातीय समीकरणे व धार्मिक आधार यावर मतांचे विभाजन झाले. त्यामुळे फक्त मतदानाचा अनुक्रम बदलला; पण जाती व धर्माला बाजूला सारून भाजपाची मोदी लाट राजेंद्र पाटणी यांना तारून गेली. यावेळी कारंजा मतदारसंघात अमित शहा यांची प्रचारसभा झाली तेव्हा भाजपामध्ये नवचै तन्य निर्माण झाले; पण जेव्हा डॉ.बाळासाहेब आंबेडकरांची प्रचार सभा झाली तेव्हाची उ पस्थिती व गर्दी लोकांना वेगळेच संकेत देऊन गेली. विदर्भ कॅन्सर रिलीफच्या परिसरात प्र थम राष्ट्रवादीची प्रचार सभा झाली तेव्हाची गर्दी लक्षवेधी होती; पण त्याहीपेक्षा भारिप- बमसंची सभा अभूतपूर्व ठरली व ती मतदारांना भविष्याची चाहूल देणारी ठरली. त्याच प्रांगणात शिवसेना व बसपाच्या प्रचारसभा झाल्या. भारिपच्या उमेदवारास एकदम दुसर्‍या क्रमांकावर नेऊन ठेवले तर मनसेचे रणजीत जाधव यांच्या मागे बंजारा समाज एकजूट झाला. त्यामुळे पराभूत होऊनही मतांचा कौल आश्‍चर्यचकित करणारा ठरला. एखादा समाज पराभव समोर असतानाही आपल्या समाजाच्या उमेदवाराशी एकनिष्ठ राहिलेत, हा अनुभवही नसे थोडका. या दोन उमेदवाराचा मताचा वाढता टक्का विचारात घेता, मतदारांनी आकस्मिक आपला कौल बदलला व ते भाजपाच्या तंबूत जाऊन उभे राहिले. राजेंद्र पाटणी मूळचे शिवसेनेचे; पण त्यांनी भाजपात प्रवेश केला. कार्यकर्त्यांंच्या समुहासोबत राजेंद्र पाटणीकडे जे मतांचे ध्रुवीकरण झाले ते संभाव्य धोका लक्षात घेऊन व जातीय आणि धार्मिक मतांची विभागणी झाली ती एकत्रित शक्ती प्रदर्शनासाठी.