शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

दाेन गटात हाणामारी, एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 11:57 IST

Fighting between two groups: या प्रकरणी ग्रामीण पोलीसांनी ७ आरोपीला अटक केली 

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा : तालुक्यातील कामठवाडा येथे एका कुटुंबाच्या घरच्या लोंखडी दरवाज्याला दगड का मारला यावरून दोन गटात वाद होउन हाणामारी झाल्याची घटना २९ मार्च रोजी सांयकाळी ६ वाजताच्या दरम्यान कामठावाडा येथे घडली. या घटनेत एक जखमी होउन उपचारा दरम्यान मृत्यू  झाला.  या प्रकरणी ग्रामीण पोलीसांनी ७ आरोपीला अटक केली  पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार अमोल जगदेव जाधव यांचे कारंजा ग्रामीण पोलीसांत फिर्याद दिली की, माझया घराच्या लोखंडी गेटला दिलीप उदयसिंग राठोड यांने दगड फेकुन मारला यावेळी माझे वडील जगदीश बस्सी जाधव (६५) हे घराबाहेर आले. यावेळी आरोपी दिलीप उदयसिंग राठोड याला दगड का फेकुन मारला असे विचारला असता. त्यांने माझ्या वडीलासोबत वादावादी सुरू करून गैरकायदयाची मंडळी जमा करून माझया वडीलाला मारहान केली. यामध्ये वडील जखमी होउन त्यांना उपचारार्थ अकोला येथे भरती केले. त्यानंतर  जगदीश बस्सी जाधव यांचा उपचारा दरम्यान ३० मार्च रोजी मृत्यृ झाला. यावेळी  आरोपी दिलीप उदयसिंग राठोड, देवराज राठोड, अजय मधुकर राठोड, शुभम शेषराव चव्हान, श्रावण मधुकर राठोड, ज्ञानेदेव हरींचद्र राठोड, सदासिव हरीचंद्र राठोड रा कामठवाडा यांच्या विरूध्द कलम ३०२,  ३०७, ३२४, ३२३, २४३, १४७  नुसार गुन्हा दाखल केला . 

टॅग्स :KaranjaकारंजाCrime Newsगुन्हेगारी