शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

दारुबंदीसाठी  वापटी कुपटी येथील महिला आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 2:01 PM

महिलांनी दारूबंदीसाठी  आक्रमक पवित्रा घेतला असून, गावातील दारु बंदी लवकरात लवकर न झाल्यास उपवास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड  : तालुक्यातील ग्राम वापटी कुपटी येथे पुरूषांच्या दारूच्या व्यसनामुळे त्रस्त झालेल्या महिलांनी दारूबंदीसाठी  आक्रमक पवित्रा घेतला असून, गावातील दारु बंदी लवकरात लवकर न झाल्यास उपवास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.गावातील महिलांनी कारंजा पोलीस स्टेशनवर धडक देवून गावातील दारुबंदी करण्यात यावी अन्यथा १८ सप्टेंबर रोजी सामूहिक उपवास आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.यावेळी महिलांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की,  ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी,  छोटे व्यावसायिक सद्यस्थितीत आधिच आर्थिक संकटात आहे. सततच्या दुष्काळामुळे, झालेले कर्ज, उधार उसनवार, मुलाचे शिक्षण, आजार उपचारावरील खर्च या विवंचनेत राहत असून त्यातच गावात अवैध दारू मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहे. परिणामी गावातील पुरुष मंडळी दारू व्यसनाच्या आहारी गेली आहे. थोरा मोठ्यासह लहान मुलेही व्यसनाच्या आहारी जात आहे. गावात सुरू असलेली दारू पोलिसांनी त्वरित बंद करावी अशी मागणी केली. याआधी सुध्दा गावातील महिलांनी याबाबत मागणी केली मात्र पोलिसांनी कोणतीही दखल घेतली नाही,  त्यामूळे गावातील महिलांना सामूहिक उपवास आंदोलन करण्याचा निर्धार केला असल्याचे म्हटले आहे. या निवेदनावर गावातील अनेक महिलांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :washimवाशिमliquor banदारूबंदी