शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

विद्यूत थकबाकीची माहिती उघड न करण्याचा ‘फतवा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 4:14 PM

थकबाकीची माहिती कुठेही उघड न करण्याचा ‘फतवा’ वरिष्ठांकडून जारी करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी शनिवारी दिली.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील विद्यूत ग्राहकांकडे असलेली थकबाकी सद्या कोट्यवधींच्या घरात पोहचली असून ३१ मार्चपूर्वी जास्तीत जास्त रक्कम वसूल करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. मात्र, विविध स्वरूपातील अडचणींमुळे वसूलीचे प्रमाण अगदीच कमी असून ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर महावितरणला येत असलेले हे अपयश झाकण्यासाठी धडपड सुरू आहे. थकबाकीची माहिती कुठेही उघड न करण्याचा ‘फतवा’ वरिष्ठांकडून जारी करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी शनिवारी दिली.वाशिम जिल्ह्यात महावितरणच्या घरगुती ग्राहकांची संख्या दीड लाखांपेक्षा अधिक असून थकबाकीदार ग्राहकांकडे मार्चच्या सुरूवातीला असलेली थकबाकी सुमारे ३० कोटी होती. महिन्याच्या शेवटपर्यंत अर्थात ३१ मार्चपर्यंत ही रक्कम वसूल करण्याचे मोठे आव्हान महावितरणला पेलावे लागणार आहे. असे असताना महिन्याभरात वसूलीचे प्रमाण अर्ध्यावरही आलेले नाही, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आलेले हे अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न सद्या महावितरणकडून सुरू असून विद्यूत थकबाकी, झालेली वसूली, तात्पुरत्या तथा कायमस्वरूपी खंडित केलेला वीजपुरवठा आदी माहिती कुठेही उघड न करण्याचे फर्मान वरिष्ठांकडून सोडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. वीज बिल भरणा केंद्र रविवारीही राहणार सुरू‘मार्च एन्डींग’मुळे जास्तीत जास्त वसूली व्हावी, यासाठी महावितरणने रविवार, ३१ मार्च या सुटीच्या दिवशीही वीज बिल भरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण