शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

वाढीव मोबदल्यासाठी शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 3:40 PM

वाशिम :  रिसोड तालुक्यातील पळसखेड लघु पाटबंधारे योजनेंतर्गंत शेतकºयांचे वाढीव मोबदल्याचे पैसे शेतकºयांना देण्यात यावे या मागणीसाठी या भागातील शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देवून मागणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  रिसोड तालुक्यातील पळसखेड लघु पाटबंधारे योजनेंतर्गंत शेतकºयांचे वाढीव मोबदल्याचे पैसे शेतकºयांना देण्यात यावे या मागणीसाठी या भागातील शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देवून मागणी केली. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकºयांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.रिसोड तालुक्यातील पळसखेड लघु पाटबंधारे योजना मधील लघू पाटबंधारे विभागातर्फे शेतकºयांच्या जमिनी संपादित केल्या होत्या, परंतु शेतकºयांना त्यांच्या शेतीचा वाढीव मोबदला आजपर्यंत भेटला नाही. मौजे पळसखेड व बिबखेडयातील शेतकºयांना वाढीव मोबदला मिळण्यात यावे यासंदर्भात निकाल पण लागला आहे. तरी पळसखेड , बिबखेड येथील शेतकºयांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे याकरिता या परिसरातील शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देवून उपजिल्हाधिकारी शैलेंद्र हिंगे यांना निवेदन दिले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकुर यांच्यासोबत माणिकराव खरात, सुदामा विठोबा फड, कैलास कºहाड, देवीदास दराडे, हिरामन खरात, अंबादास खरात, दत्तराव खानझोडे, रामु गायकवाड, प्रदिप खरात, खुशाल खरात, मारोती गुंजकर, संतोष खरात, गणेश खरात, बालाजी खरात यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी उपजिल्हाधिकारी हिंगे यांनी येत्या ८ दिवसात शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी ग्वाही दिली.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालयFarmerशेतकरी