शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

कर्जमाफीपासून वंचित शेतकरी धडकले  जिल्हाधिकारी कार्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 4:59 PM

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी बचाव संघर्ष संघटनेचे पदाधिकारी २९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले.

वाशिम - पीककर्ज माफिपासून जिल्ह्यातील अनेक शेतकरी वंचित असून, याकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी बचाव संघर्ष संघटनेचे पदाधिकारी २९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले.शेतकऱ्यांना नानाविध संकटातून जावे लागत आहे. २०१७ मध्ये पीक कर्जमाफीची घोषणा झाली. परंतू वाशिम जिल्हयातील काही शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळाला नाही. तसेच जांब अढाव येथील शेतकऱ्यांच्यादेखील अनेक मागण्या प्रलंबित आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरीा बचाव संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश अढाव व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जांब येथील अनेक शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ मिळाला नाही, कर्ज पुनरगठन व चालू  पीक कर्ज याबाबत दिरंगाई आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी रूषिकेश मोडक व जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांना निवेदन दिले. जिल्हा उपनिबंधक कटके यांच्याशी सविस्तर चर्चा करून  तात्काळ चौकशी करून  योग्य ती कार्यवाही करावी व संबंधीत शेतकरी बांधवांचा संभ्रम दूर करून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी