शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

संकेतस्थळ बंद; आॅनलाईन अर्ज प्रक्रिया तांत्रिक अडचणीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 3:48 PM

वाशिम : शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले. मात्र, २० एप्रिलपासून संकेतस्थळ बंद असल्याने उमेदवारांना तांत्रिक बिघाडाचा फटका बसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले. मात्र, २० एप्रिलपासून संकेतस्थळ बंद असल्याने उमेदवारांना तांत्रिक बिघाडाचा फटका बसत आहे. दरम्यान ३० एप्रिल ही अंतिम मुदत असतानाही, दुपारी ३.३० वाजेपर्यंतही संकेतस्थळ सुरू झाले नाही. गत काही महिन्यांपासून शिक्षक पदभरती बंद होती. आता सदर पदभरतीसाठी आॅनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली. एकूण २५ जिल्हा परिषदांमध्ये ५१५२ पदे, ११ महानगरपालिकांमध्ये ५६३ जागा, ५२ नगर परिषदांमध्ये २६१ जागा, १२५ खासगी प्राथमिक शाळांमध्ये २६१ जागा आणि ६१२ खासगी माध्यमिक शाळांमध्ये ३७६४ जागा अशा एकूण १० हजार १ जागांसाठी डीटीएड, बी.एड. तसेच टीईटी व अन्य पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सुरूवातीला ३१ मार्च २०१९ अशी अंतिम मुदत होती. मात्र, अंतिम मुदतीपर्यंत अनेक उमेदवारांना अर्ज सादर करता आले नसल्याने ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. संकेतस्थळ बंद राहत असल्याने अनेक उमेदवारांना अर्ज भरता आले नाहीत. जवळपास २० एप्रिलपासून संकेतस्थळ बंदच असल्याने जिल्ह्यातील अनेक उमेदवार आॅनलाईन अर्ज सादर करू शकले नाहीत. त्यामुळे अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.यासंदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकारी टी.ए. नरळे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की संकेतस्थळ बंद असल्याची माहिती वरिष्ठस्तरावर देण्यात आली.

टॅग्स :washimवाशिमonlineऑनलाइनTeachers Recruitmentशिक्षकभरती