शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सायकल रॅलीद्वारे पर्यावरण रक्षणाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 18:37 IST

इंग्लिश स्कूल वाशिमच्या राष्ट्रीय हरित सेना व  निसर्ग ईको क्लबने सायकल रॅली काढून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पर्यावरणाचा समतोल कायम राखण्याच्या दृष्टिने जनजागृती म्हणून २२ सप्टेंबर हा दिवस जागतिक कारविरहित दिन म्हणून पाळला जातो. या दिनाचे औचित्य साधून पूर्वसंध्येला राष्ट्रीय हरितसेना, एसएमसी इंग्लिश स्कूल वाशिमच्या राष्ट्रीय हरित सेना व  निसर्ग ईको क्लबने सायकल रॅली काढून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. सध्या जागतिक तापमानात वाढ, इंधनाचा तुटवडा तसेच प्रदूषण नियंत्रण या समस्या जगातील सर्वच शास्त्रज्ञांपुढील प्रमुख आव्हाने ठरत आहेत. गेल्या काही दशकात वाढलेल्या प्रदूषणामुळे पृथ्वी भोवतालचा ओझोन वायुचा थर विरळ होत चालेला आहे. जागतिक प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न व्हावे, जनजागृती व्हावी या दृष्टीने राष्ट्रीय हरितसेना व निसर्ग ईको क्लबच्यावतीने प्राचार्य मीना उबगडे, राष्ट्रीय हरितसेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी व शिक्षिका वैशाली खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात २१ सप्टेंबरला वाशिम शहरातून सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी प्रदूषण टाळा, पर्यावरण जपा असा संदेश दिला.

टॅग्स :washimवाशिमenvironmentपर्यावरण