वीज वाहिन्या फसल्या झाडांच्या फांद्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 19:58 IST2017-09-29T19:57:02+5:302017-09-29T19:58:35+5:30
वाशिम: महावितरणच्या वतीने ग्रामीण भागात गत अनेक वर्षांपासून जुनाट विद्यूत खांबांवरून तथा जीर्ण झालेल्या वाहिन्यांच्या माध्यमातून विजपुरवठा केला जात आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे वीज वाहिन्या झाडांच्या फांद्यांमध्ये फसल्या असताना अनावश्यक फांद्या तोडण्याकडेही महावितरणचे दुर्लक्ष होत आहे.

वीज वाहिन्या फसल्या झाडांच्या फांद्यात!
ठळक मुद्देग्रामीण भागात जुनाट विद्यूत खांबजीर्ण झालेल्या वाहिन्यांच्या माध्यमातून विजपुरवठा
लोकमत न्यूज नेटवर्क