शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर शहरालगत महामार्गावरील पुलाच्या खड्ड्यात पडून वृद्ध गंभीर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 16:51 IST

मंगरुळपीर (वाशिम) : कारंजा-मंगरुळपीरदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर पुल बांधण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून ६८ वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना ९ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजताच्या सुमारास शहरालगतच्या पंचशील नगरनजिक घडली.

लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर (वाशिम) : कारंजा-मंगरुळपीरदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर पुल बांधण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून ६८ वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना ९ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजताच्या सुमारास शहरालगतच्या पंचशील नगरनजिक घडली. या कामाची माहिती देणारा फलक न लावल्याने हा अपघात घडला. राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्यावतीने मंगरुळपीर-कारंजा या मार्गावर रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. या मार्गावर पूल बांधण्यासाठी अनेक दिवसांपासून खड्डा खोदण्यात आला आहे. तथापि, तेथे माहितीदर्शक फलकच नाही. मंगरुळपीर शहरातील जयसिंह राजारामसिंह रघुवंशी (६८) हे ९ डिसेंबर रोजी सकाळी सायकल लोटत शेतात जात असताना त्यांना मार्गावर पुलासाठी खोदलेला खड्डा सकाळच्या सुमारास दिसू शकला नाही. त्यामुळे ते सायकलसह खड्ड्यात पडले. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी तातडीने अकोला येथील जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. सदर कामाच्या ठिकाणी कोणतेही सुरक्षा कठडे किंवा माहितीदर्शक फलक नसल्याने हा अपघात घडला.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरhighwayमहामार्गAccidentअपघात