किन्हीराजा परिसरात रिक्त पदांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:46 IST2021-08-12T04:46:02+5:302021-08-12T04:46:02+5:30

००००० चिखली येथे आरोग्य जनजागृती वाशिम : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी याबाबत चिखली येथे ...

Eclipse of vacancies in Kinhiraja area | किन्हीराजा परिसरात रिक्त पदांचे ग्रहण

किन्हीराजा परिसरात रिक्त पदांचे ग्रहण

०००००

चिखली येथे आरोग्य जनजागृती

वाशिम : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी याबाबत चिखली येथे ग्रामपंचायत व आरोग्य विभागातर्फे जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी गावात कुठेही गर्दी करू नये, पाणी उकळून प्यावे, मास्कचा वापर करावा, असे आवाहन सरपंच मनिषा रमेश अंभोरे यांनी केले.

००००

रोजगार सेवकांचे मानधन प्रलंबित

वाशिम : गत दोन महिन्यांपासून मालेगाव तालुक्यातील रोजगार सेवकांचे मानधन प्रलंबित आहे. प्रलंबित मानधन देण्याची मागणी रोजगार सेवक संघटनेने पंचायत समितीकडे सोमवारी केली.

००

डव्हा ते मेडशी रस्त्याचे काम अपूर्ण

वाशिम : संत नगरी शेगाव ते पंढरपूर या पालखी मार्गावरील मेडशी ते डव्हा रस्त्याचे काम गत दोन वर्षांपूर्वी सुरू केले होते. अद्यापही या रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे आले नाही.

Web Title: Eclipse of vacancies in Kinhiraja area