शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'समृद्धी’वर चालकाला डुलकी लागली; कार डिव्हायडरला धडकली, २ जण गंभीर जखमी

By सुनील काकडे | Updated: November 24, 2023 17:54 IST

अपघातात चालक आणि मालक दोघेही जखमी झाल्याची घटना २४ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली.

वाशिम : समृद्धी महामार्गाने मुंबई येथून नागपूरकडे चाललेल्या कारच्या चालकास डुलकी लागल्याने कार डिव्हायडरला जावून धडकली. या अपघातात चालक आणि मालक दोघेही जखमी झाल्याची घटना २४ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार, सुरेश यादव आणि शाहनवाज शाहबाज (अंधेरी, मुंबई) हे दोघे एम.एच. २० ई ई २८७९ क्रमांकाच्या कारने मुंबईवरून नागपूरकडे चालले होते. ‘समृद्धी’च्या लोकेशन १८७ नजिक चालकास डुलकी लागल्याने नियंत्रण सुटून कार डिव्हायडरला जावून धडकली. त्यात दोघेही जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग रुग्णवाहिका १०८ चे पायलट विधाता चव्हाण व डॉ. बी.एस. राठोड यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींवर तिथेच उपचार केले. ट्रकचे स्टेअरिंग लॉक; ‘लोडिंग’चा ट्रक उलटला

लासलगाव येथून ट्रकमध्ये कांदे लोड करून अमरावतीच्या दिशेने चाललेला एम.एच.१३ बी.जी.क्यू. ५९६८ क्रमांकाचा ट्रकचे स्टेअरिंग मालेगाव ते वनोजादरम्यान अचानक लॉक झाल्याने उलटल्याची घटना २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. ट्रकचे अतोनात नुकसान झाले असून चालक हाजी मलंग शेख (सोलापूर) हे अपघातात जखमी झाले. 

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात