शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

रस्ता व पुलाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 4:37 PM

धनज बु.(वाशिम)- कारंजा तालुक्यातील माळेगाव ते अंबोडा  रस्त्याचे दर्जोन्नतीचे काम मु्ख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत नुकतेच करण्यात आले. पहिल्याच पावसात पुलानजीक खड्डे पडल्याने तसेच पुलाच्या दोन्ही बाजू खाली दबल्या गेल्याने या कामाची चौकशी करण्याची मागणी गावकºयांनी मंगळवारी बांधकाम विभागाकडे केली.

ठळक मुद्देग्राम सडक योजनेंतर्गत माळेगाव ते अंबोडा या ६.२०० किमी अंतर रस्त्याचे काम करण्यात आले. दर्जेदार साहित्याचा वापर केला नसल्याने पहिल्याच पावसात पुलाचे दोन्ही बाजूकडील भाग हे दिड ते दोन फुट  दबला आहे. पावसाळ्यात पुलानजीक आणखी खड्डे पडण्याची भीती वाहनधारकांमधून वर्तविली जात आहे.

धनज बु.(वाशिम)- कारंजा तालुक्यातील माळेगाव ते अंबोडा  रस्त्याचे दर्जोन्नतीचे काम मु्ख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत नुकतेच करण्यात आले. पहिल्याच पावसात पुलानजीक खड्डे पडल्याने तसेच पुलाच्या दोन्ही बाजू खाली दबल्या गेल्याने या कामाची चौकशी करण्याची मागणी गावकºयांनी मंगळवारी बांधकाम विभागाकडे केली.ग्राम सडक योजनेंतर्गत माळेगाव ते अंबोडा या ६.२०० किमी अंतर रस्त्याचे काम करण्यात आले. रस्त्यादरम्यान असलेल्या नदीवर सात गाळ्यांचा पुल उभारणे प्रस्तावित असताना, पाच गाळ्यांचाच पुल तयार करण्यात आला, असे नागरिकांनी तक्रारीत म्हटले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूचे काम करताना दर्जेदार साहित्याचा वापर केला नसल्याने पहिल्याच पावसात पुलाचे दोन्ही बाजूकडील भाग हे दिड ते दोन फुट  दबला आहे. त्यामुळे वाहनधारकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात पुलानजीक आणखी खड्डे पडण्याची भीती वाहनधारकांमधून वर्तविली जात आहे. आताचा पुलाच्या दोन्ही बाजू दबल्या गेल्याने, संभाव्य पावसात या दोन्ही बाजू पुलापासून अलग होण्याची भितीही वर्तविण्यात येत आहे. या कामाची गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून तपासणी व चौकशी करावी तसेच पुलाची दुरूस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

टॅग्स :washimवाशिम