शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

जीपीएफ कपातीच्या पावत्या वितरीत करण्याच्या मागणीसाठी  शिक्षक धडकले वेतन पथक कार्यालयावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 1:50 PM

वाशिम : जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या डीसीपीएस व जीपीएफ कपातीच्या पावत्या वितरीत करण्याच्या मागणीसाठी शिक्षक महासंघाच्या पदाधिकाºयांनी १४ नोव्हेंबर रोजी मध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन पथक कार्यालयावर धडक दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील शिक्षकशिक्षकेतर कर्मचाºयांच्या डीसीपीएस व जीपीएफ कपातीच्या पावत्या वितरीत करण्याच्या मागणीसाठी शिक्षक महासंघाच्या पदाधिकाºयांनी १४ नोव्हेंबर रोजी मध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन पथक कार्यालयावर धडक दिली. यावेळी वेतन पथकाच्या अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.नवीन परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजने अंतर्गत जमा निधीचे वार्षिक विवरणपत्र (फॉर्म आर -३) देण्याबाबत  अमरावती विभागातील माध्यमिक शिक्षणाधिकारी व वेतन पथकाच्या अधीक्षकांना आदेश देण्याबाबत  तसेच १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या व न्यायालयातून अंतरिम आदेश मिळालेल्या कर्मचाºयांना जीपीएफ खाते सुरू करुन पावत्या  देण्याबाबत शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी अमरावती विभागाच्या शिक्षण उपसंचालकांना निवेदन दिले होते. सदर निवेदनाच्या संदर्भान शिक्षण उपसंचालकांनी लवकरात लवकर डीसीपीएस व जीपीएफ कपातीच्या पावत्या  देण्याचे  लेखी आश्वासन देऊन तशी कार्यवाही  करण्याचे  माध्यमिक शिक्षणाधिकारी व वेतन पथकाच्या अधीक्षकांना कळविले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा शिक्षक महासंघाच्या पदाधिकाºयांनी वेतन पथक अधीक्षकांचे कार्यालय गाठून डीसीपीएस व जीपीएफ कपातीच्या पावत्या देण्याची मागणी लावून धरली. यावेळी शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप देशमुख, जिल्हा सचिव राजेश गोटे यांच्यासह पदाधिकाºयांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षक