शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

हुंड्याच्या मागणीसाठी ‘त्याने’ मोडले लग्न !

By admin | Updated: April 23, 2017 00:53 IST

वरपक्षाकडील सात जणांविरुध्द गुन्हा दाखल.

मानोरा(जि. वाशिम) : मुलीच्या साक्षगंधाचा कार्यक्रम उरकल्यानंतर, वर पक्षाने लग्नासाठी चक्क दोन लाख रुपयांची मागणी केल्याची घटना मानोरा येथे २१ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी वधु पित्याच्या तक्रारीवरून मानोरा पोलिसांनी वर पक्षाकडील ७ जणांविरूध्द गुन्हा दाखल केला.मानोरा शहरातील मुंगसाजीनगर येथील फिर्यादीच्या मुलीचा लग्न संबंध दहातोंडा येथील मुलाशी जुळला. समाजातील रितीरिवाजाप्रमाणे १९ फेब्रुवारीला रितसर साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपला; मात्र वराकडील लोकांनी ऐनवेळी वधुपित्याला दोन लाख रुपयांची मागणी केली. हुंड्याची पुर्तता न झाल्याने ऐनवेळी लग्न मोडले. या प्रकारामुळे चिंतीत झालेल्या वधु पित्याने मानोरा पोलिसात धाव घेतली. मानोरा पोलिसांनी किशोर ज्योतीराम पवार, ज्योतीराम जमला पवार, गंगाबाई ज्योतीराम पवार, संजय चरणसिंग राठोड, फुशराम चव्हाण, संदीप फुशराम चव्हाण व राजुसिंग राठोड यांचाविरुद्ध हुंडा प्रतिबंधक अधिनियम कलम ४, भादंवी ५0६ नुसार गुन्हा दाखल केला.