शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

कॅनालमध्ये आढळला वृध्दाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 3:45 PM

कोरड्या कॅनालमध्ये एका वृध्द इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याची घटना २९ मे रोजी सकाळ च्या सुमारास उघडकीस आली

लोकमत न्यूज नेटवर्कउंबर्डा बाजार  :  कारंजा ते दारव्हा मार्गावरील महादेव संस्थान डुंडा भगत टेकडी समोरील ॠषी तलावाच्या कोरड्या कॅनालमध्ये एका वृध्द इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याची घटना २९ मे रोजी सकाळ च्या सुमारास उघडकीस आली .     कारंजा दारव्हा मार्गावरील महादेव संस्थान डुंडा भगत टेकडी समोरील ॠषी तलावाच्या कोरड्या कॅनाल  परिसरात उग्रवास येत असल्याने काही नागरिकांनी याचा शोध घेतला असता एका वयोवृद्ध अज्ञात इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला . काही सुजाण नागरिकांनी घटनेची माहीती कारंजा शहर पोलीसांना दिली असता , कारंजा शहर पोलीसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सदर इसमाचा ब-याच दिवसापूर्वी मृत्यू झाल्याचा कयास  असल्याने चेहरा ओळखणे कठीण होवून सर्वत्र उग्र दुर्गंधी पसरली होती . घटनेचा पुढील तपास कारंजा शहर पोलीस करीत आहे.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी