शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

वृक्ष लागवडीसाठी शिरपूर उपबाजारात लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 1:45 PM

शिरपूर कृषी बाजारात पदाधिकारी, कर्मचाºयांची लंगबग सुरू झाली असून, वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : जिल्ह्यात शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेला येत्या १ जुलैपासून प्रारंभ होत आहे. या योजनेत निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाºया शिरपूर कृषी बाजारात पदाधिकारी, कर्मचाºयांची लंगबग सुरू झाली असून, वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्यात येत आहेत.शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत येत्या १ जुलैपासून जिल्ह्यात ४३ लाखांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. वेगवेगळे प्रशासकीय विभाग, निमशासकीय संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र उद्दिष्ट निर्धारित केले असून, यात बाजार समित्यांचाही समावेश आहे. यात मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाºया शिरपूर कृषी बाजारासाठी ४०० वृक्षांचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट निर्धारित मुदतीच्या पूर्वीच पूर्ण होण्यासाठी उपबाजारातील पदाधिकारी आणि कर्मचारी परिश्रम घेत असून, उद्दिष्टानुसार खड्डे खोदण्यास सुरुवात झाली आहे. उपबाजार परिसरात सभापती किसनराव घुगे, सचिव दिलीप वाझुळकर यांच्या मार्गदर्शनात ४०० वृक्षांची करण्यात येणार आहे. यासाठी उपकेंद्राचे कर्मचारी शंकर चोपडे, पंजाब वाघ, संतोष भालेराव, अमोल वाझुळकर  व काही मजूर प्रयत्नरत आहेत.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन