जुगार खेळणार्या १७ जणांविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: May 26, 2014 00:23 IST2014-05-25T23:13:54+5:302014-05-26T00:23:46+5:30
रिसोडमध्ये जुगार अड्डय़ावर धाड; १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जुगार खेळणार्या १७ जणांविरुद्ध गुन्हा
रिसोड: शहरातील गजानन टॉकीज समोर चालणार्या मटका जुगाराच्या अड्डयावर रिसोड पोलिसांनी शुक्रवारी दुपारी धाड टाकून तेथे जुगार खेळणार्या १७ आरोपींना ताब्यात घेतले आणि आरोपींकडुन १९८२0 रुपयांसह ८ हजार रुपयांचे जुगार साहित्य जप्त केले.