शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

अवैध धंंद्यांविरोधात नगरसेवकाचे 'भीक मागो' आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 4:50 PM

भाजपाचे नगरसेवक अनिल गावंडे यांनी २५ फेबु्रवारी रोजी दुपारी तहसील कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन केले.

लोकमत न्युज नेटवर्कमंगरुळपीर (वाशिम): शहरात सुरु असलेले वरली, मटका, दारूविक्रीचे अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी येथील भाजपाचे नगरसेवक अनिल गावंडे यांनी २५ फेबु्रवारी रोजी दुपारी तहसील कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन केले. या आंदोलनात भाजपाचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होेते.मंगरुळपीर शहरात सर्रासपणे वरली, मटका, जुगार, देशी आणि गावठी दारूविक्रीचे अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप भाजपा नगरसेवक अनिल गावंडे यांनी केला असून, हे धंदे बंद करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. तथापि, त्याची दखल घेण्यात येत नसल्याने त्यांनी २५ फेब्रुवारी रोजी मंगरुळपीर येथील तहसील कार्यालयासमोर भाजपाचे कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत भीकमागो आंदोलन केले. या आंदोलनात त्यांनी हाती कटोरा घेऊन भिक्षा मागितली. या आंदोलनाला नागरिकांचाही मोठा प्रतिसाद लाभला.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर