वृद्धाचा कोरोनाने मृत्यू ; नव्याने आढळले २४७ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:41 IST2021-03-18T04:41:44+5:302021-03-18T04:41:44+5:30

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, वाशिम शहरातील आययुडीपी कॉलनी येथील १, देवपेठ येथील ३, सिंधी कॅम्प येथील १, डीआरडीए कार्यालय ...

Corona dies of old age; 247 newly diagnosed patients | वृद्धाचा कोरोनाने मृत्यू ; नव्याने आढळले २४७ रुग्ण

वृद्धाचा कोरोनाने मृत्यू ; नव्याने आढळले २४७ रुग्ण

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, वाशिम शहरातील आययुडीपी कॉलनी येथील १, देवपेठ येथील ३, सिंधी कॅम्प येथील १, डीआरडीए कार्यालय परिसरातील १, लाखाळा येथील ३, दत्त मंदिर परिसरातील १, रेल्वे स्टेशन परिसरातील १, शिवाजी चौक येथील १, गुलाटी ले-आऊट येथील २, पॉलिटेक्निक कॉलेज परिसरातील १, सिव्हिल लाईन्स येथील ६, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील २, दत्त नगर येथील २, गोंदेश्वर येथील १, मनिप्रभा हॉटेल परिसरातील ४, गव्हाणकर नगर येथील १, क्रांती चौक येथील १, विनायक नगर येथील १, बाकलीवाल कॉलनी येथील १, जिल्हा परिषद परिसरातील १, जांभरूण येथील २, तोरणाळा येथील १, हिवरा रोहिला येथील १, अंजनखेडा मिल परिसरातील ९, जांभरुण येथील परांडे येथील २, पार्डी टकमोर येथील १, जांभरूण महाली येथील १, सावरगाव जिरे येथील ७, चिखली येथील १, मोहजा येथील २, ब्रह्मा येथील २५, गुंज येथील १, जांभरुण भिते येथील ५, देपूळ येथील १, वाळकी येथील १, धानोरा येथील १, उमरा येथील १, चिखली सुर्वे येथील १, मंगरूळपीर शहरातील बहादूरपुरा येथील १, हरिओम कॉलनी येथील १, हडको कॉलनी येथील १, शिंदे कॉलनी येथील १, मंगलधाम येथील १, मोहन मिल मागील परिसरातील १, हाफिजपुरा येथील १, बायपास परिसरातील १, वरुड रोड येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, शेलूबाजार येथील १८, कासोळा येथील १, सायखेडा येथील १, शेलगाव येथील ५, पिंप्री ख. येथील १, लाठी येथील ७, येडशी येथील १, फाळेगाव येथील १, धोत्रा येथील १, पिंप्री अवघण येथील १, शहापूर येथील १, बिटोडा भोयर येथील १, शेगी येथील १, मानोरा शहरातील ३, जवळा येथील १, दापुरा येथील २, इंझोरी येथील १, वाईगौळ येथील १, पोहरादेवी येथील १, भुली येथील १, मालेगाव शहरातील सिद्धेश्वर कॉलनी येथील १, इतर ठिकाणचे ८, कोळगाव येथील १, जऊळका येथील १, राजुरा येथील १ पांगरी कुटे येथील ६, रिसोड शहरातील एकता नगर येथील १, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, माळी गल्ली येथील १, अमरदास बाबा रोड परिसरातील १, शनी मंदिर परिसरातील १, दत्त नगर येथील १, कवठा येथील ३, कारंजा शहरातील सिंधी कॅम्प येथील २, रंगारीपुरा येथील १, गौतम नगर येथील १, बायपास परिसरातील ४, दत्त कॉलनी येथील २, तुळजाभवानी नगर येथील १, शांतीनगर येथील १, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, ममता नगर येथील १, नेवीपुरा येथील १, लीला कॉलनी येथील १, पहाडपुरा येथील २, टिळक चौक येथील १, वाणीपुरा येथील १, शिंदेनगर येथील १, धामणी खडी येथील १, वाघोला येथील १, कामरगाव येथील १, बांबर्डा येथील १, पिंपळगाव येथील १, धनज येथील १, रहाटी येथील १, कार्ली येथील ६, मोहगव्हाण येथील १, पसरणी येथील १, उंबर्डा बाजार येथील १३, पोहा येथील ४, लोहारा येथील १, वढवी येथील १, महागाव येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ४ बाधितांची नोंद झाली असून ११९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, कारंजा तालुक्यातील दोनद येथील ७५ वर्षीय व्यक्तीचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे.

...........

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह – ११८९२

ॲक्टिव्ह – १३५६

डिस्चार्ज – १०३६८

मृत्यू – १६७

Web Title: Corona dies of old age; 247 newly diagnosed patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.