शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Corona Cases in Washim : आणखी दोघांचा मृत्यू ; नव्याने २७५ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 18:38 IST

Corona Cases in Washim: बुधवार, १९ मे रोजी कोरोनाबाधितांची संख्या सर्वात कमी आढळून आली आहे.

वाशिम : गत एका महिन्यानंतर पहिल्यांदाच बुधवार, १९ मे रोजी कोरोनाबाधितांची संख्या सर्वात कमी आढळून आली आहे. बुधवारी नव्याने २७५ रुग्ण आढळले तर ४७२ जणांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, १९ मे रोजी आणखी दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली.जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहेत. गत तीन दिवसांपासून नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाºयांची संख्या अधिक असल्याचे आढळून येत आहे. गत एका महिन्यानंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच कोरोनाबाधितांची संख्या निचांकीवर आली आहे. वाशिम तालुक्यात तर केवळ ६३ रुग्ण आढळून आले आहेत. वाशिम शहरातील बाजारपेठेतील गर्दी ओसरल्याचे चांगले परिणाम यानिमित्ताने समोर येत असल्याचे बोलले जात आहे. बुधवारच्या अहवालानुसार रिसोड तालुक्यात सर्वाधिक ७५ रुग्ण आढळून आले आहेत तर सर्वात कमी रुग्ण मानोरा तालुक्यात ८ आढळून आले. दुसºया लाटेत आतापर्यंत सरासरी ४५० पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत होते. बुधवारी कमी संख्येत रुग्ण आढळून आल्याने आणि त्या तुलनेत दीड पटीने रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासियांना किंचितचा दिलासा मिळत आहे. दरम्यान, आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंदही बुधवारी घेण्यात आली. जिल्ह्याबाहेरील २९ बाधितांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३६८७१ ४१६९ सक्रिय रुग्णूबुधवारच्या अहवालानुसार नव्याने २७५ रुग्ण आढळून आले तर ४७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ४१६९ रुग्ण सक्रिय आहेत.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या