शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ नोटीसप्रकरणी काॅंग्रेसचे वाशिमात आंदोलन

By संतोष वानखडे | Updated: March 30, 2024 15:57 IST

या निवेदनानुसार, इन्कम टॅक्सच्या नावाखाली काॅंग्रेस पक्षाची आर्थिक कोंडी केली जात आहे. लोकसभा निवडणुका होत असताना, काॅंग्रेस पक्षाची बॅंक खाती गोठवली आहेत आणि आता १८०० कोटी रुपयांचा दंड भरण्याची नोटीस पाठवली आहे.

वाशिम : आयकर विभागाने अगोदर काॅंग्रेस पक्षाची बॅंक खाती गोठवली आणि आता १८०० कोटी रुपयांचा दंड भरण्याची नोटीस पाठविली. याविरोधात काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ३० मार्च रोजी आंदोलन करीत निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.या निवेदनानुसार, इन्कम टॅक्सच्या नावाखाली काॅंग्रेस पक्षाची आर्थिक कोंडी केली जात आहे. लोकसभा निवडणुका होत असताना, काॅंग्रेस पक्षाची बॅंक खाती गोठवली आहेत आणि आता १८०० कोटी रुपयांचा दंड भरण्याची नोटीस पाठवली आहे. केंद्रातील सरकारची ही कारवाई काॅंग्रेस पक्षाची लोकसभा निवडणूक आर्थिक संकटात टाकणारी, नि:पक्ष व मोकळ्या वातावरणात निवडणुका लढवण्याच्या तत्वाला बाधा पोहोचविणार आहे, असा आरोपही काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अमित झनक, जि.प. उपाध्यक्ष चक्रधर गोटे, काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप देशमुख, वाशिम पंचायत समितीचे उपसभापती गजानन गोटे, ॲड. पी.पी. अंभोरे, सुरेश राठोड, राजेश गोटे, सागर खरबळकर, संदीप खराटे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :congressकाँग्रेसIncome Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालयIncome Taxइन्कम टॅक्स