वाशिम शहरात नियमांचे पालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:27 IST2021-07-04T04:27:47+5:302021-07-04T04:27:47+5:30

............... वीज देयक वसुलीला प्रतिसाद वाशिम : शहरातील विद्युत ग्राहकांकडे देयकांची पाच कोटींपेक्षा अधिक रक्कम थकीत आहे. ती वसूल ...

Compliance with the rules in the city of Washim | वाशिम शहरात नियमांचे पालन

वाशिम शहरात नियमांचे पालन

...............

वीज देयक वसुलीला प्रतिसाद

वाशिम : शहरातील विद्युत ग्राहकांकडे देयकांची पाच कोटींपेक्षा अधिक रक्कम थकीत आहे. ती वसूल करण्याची मोहीम गेल्या काही दिवसांपासून महावितरणने हाती घेतली असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता आर.जी. तायडे यांनी दिली.

....................

मास्क वापराकडे अनेकांचे दुर्लक्ष

वाशिम : गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गाने बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे ; मात्र संकट पूर्णतः निवळले नाही. असे असताना अनेकांकडून मास्क वापराकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे पाहावयास मिळत आहे.

..............

साैर ऊर्जा वापराकडे दुर्लक्ष

वाशिम : अपारंपरिक ऊर्जास्रोत वापरास चालना देण्यात यावी, अशा शासनाच्या सूचना आहेत. प्रत्यक्षात मात्र प्रशासकीय कार्यालयांनी साैर ऊर्जा वापराकडे दुर्लक्ष केले असून हे अभियान बहुतांशी थंडावले आहे.

Web Title: Compliance with the rules in the city of Washim