शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

वीजेबाबत तक्रारींचा पाढा

By admin | Updated: November 22, 2014 02:23 IST

वाशिम जिल्हा विद्युतीकरण समन्वय समितीची बैठक : लोकप्रतिनिधींची हजेरी.

वाशिम : विद्युत बिल, रोहित्र नादुरुस्ती, नवीन जोडणी वेळेत न मिळणे आदीविषयी अनेक तक्रारी येत असल्याचे सांगून याबाबत विद्युत वितरण कंपनीने अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देश खासदार भावना गवळी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय विद्युतीकरण समन्वय समितीच्या बैठकीत वितरण कंपनीने आजपयर्ंत जिल्ह्यात राबवलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. बैठकीला खासदार तथा जिल्हास्तरीय विद्युतीकरण समन्वय समितीच्या अध्यक्ष भावना गवळी, आमदार अमित झनक, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, अमरावती प्रादेशिक विद्युत निरीक्षण मंडळाचे अधीक्षक अभियंता दिनेश ज. खोंडे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता एस. पी. वाघमारे, कार्यकारी अभियंता एस. के. धडके, महापारेषणचे कार्यकारी अभियंता पी. वाय. देशमुख, ग्राहक प्रतिनिधी गोपाल पाटील येवतकार, कंत्राटदार प्रतिनिधी प्रसन्ना पळसकर, संतोष जोशी, विद्युत निरीक्षक आर. डब्लू. महालक्ष्मे, महापारेषणचे कार्यकारी अभियंता हबरडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता नितीन मेश्राम, योगेश काथार यांच्यासह विद्यूत विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक सहाय्यक विद्युत निरीक्षक पी. व्ही. चांदुरकर यांनी केले.