दाेन जणांचा कोरोनाने मृत्यू; नव्याने आढळले २०३ बाधित़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:41 IST2021-03-19T04:41:24+5:302021-03-19T04:41:24+5:30

वाशिम शहरातील दुर्गा चौक येथील १, अकोला नाका येथील १, पाटणी चौक येथील १, जुने बसस्थानक परिसरातील १, सिव्हील ...

Cohen's death of the righteous; 203 newly found infected | दाेन जणांचा कोरोनाने मृत्यू; नव्याने आढळले २०३ बाधित़

दाेन जणांचा कोरोनाने मृत्यू; नव्याने आढळले २०३ बाधित़

वाशिम शहरातील दुर्गा चौक येथील १, अकोला नाका येथील १, पाटणी चौक येथील १, जुने बसस्थानक परिसरातील १, सिव्हील लाईन्स येथील १, मारुती शोरूम परिसरातील १, महात्मा फुले चौक येथील २, जैन कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, अनसिंग येथील ७, सावळी येथील १, धानोरा येथील १, काकडदाती येथील १, गोंडेगाव येथील १, अंजनखेडा मिल परिसरातील ३, विळेगाव येथील १, तांदळी येथील १, नागठाणा येथील १, तामसी येथील १, काटा येथील १, शेलू बु. येथील ३, रिसोड शहरातील सिव्हील लाईन्स येथील ५, लोणी फाटा येथील ४, इंदराई नगर येथील १, कासार गल्ली येथील २, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील १, माळी गल्ली येथील १, गायकवाड गल्ली येथील १, गंगा स्कूल परिसरातील १, बेदरवाडी येथील १, भाजी मंडी परिसरातील १, अनंत कॉलनी येथील १, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, गजानन नगर येथील १, शिवाजी नगर येथील १, वाणी गल्ली येथील १, दत्त नगर येथील १, वाकद येथील ७, भरजहांगीर येथील २, गोवर्धन येथील २, कोयाळी येथील १, वनोजा येथील १, बोरखेडी येथील १, चिखली येथील १, वेल्तुरा येथील १, केनवड येथील १, मंगरूळपीर शहरातील केमिस्ट भवन परिसरातील २, पोस्ट ऑफिस परिसरातील १, अशोक नगर येथील २, डुबुले ले-आऊट येथील १, नगरपरिषद परिसरातील ५, महेश नगर येथील १, वार्ड क्र. १ येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ८, गोगरी येथील २, पांगरी येथील ३, वनोजा येथील १, पेडगाव येथील ४, शेवती येथील १, आसेगाव येथील १, चांदई येथील १, शहापूर येथील १, वरुड येथील १, धोत्रा येथील १, वार्डा फार्म येथील १, शेलूबाजार येथील ११, पिंप्री अवगण येथील १, मसोला येथील १, चोरद येथील १, मोहरी येथील १, नवीन सोनखास येथील २, घोटा येथील १, शिवणी येथील २, वनोजा येथील १, सोनखास येथील १, मालेगाव शहरातील ४, कळंबेश्वर येथील १, पांगरी धनकुटे येथील १, कार्ली येथील २, शिरपूर येथील १, कारंजा शहरातील प्रगती नगर येथील १, पसरणी येथील १, मानोरा शहरातील बसस्थानक परिसरातील २०, गोकुळ नगरी येथील २, पोलीस स्टेशन परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ११, वाईगौळ येथील ५, भिलडोंगर येथील १, गव्हा येथील २, धामणी येथील ३, साखरडोह येथील ३, कुपटा येथील २, इंझोरी येथील २, गोंदेगाव येथील १, पोहरादेवी येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ३ बाधिताची नोंद झाली असून ११७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, रिसोड तालुक्यातील चिखली येथील ७५ वर्षीय व्यक्ती व वाशिम तालुक्यातील हिवरा येथील ३७ वर्षीय व्यक्तीचा १७ मार्च रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

...............

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह – १२०९५

ऍक्टिव्ह – १४४०

डिस्चार्ज – १०४८५

मृत्यू – १६९

..............

Web Title: Cohen's death of the righteous; 203 newly found infected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.