शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

खंडित वीजपुरवठय़ाला ग्राहक वैतागले!

By admin | Updated: April 23, 2017 09:06 IST

महावितरणवर धडक; सलग वीजपुरवठय़ाची मागणी.

शेलूबाजार : येथील महावितरण कार्यालयाचा कारभार मागील कित्येक महिण्यांपासून ढेपाळला असून, वारंवार खंडीत होणार्‍या वीजपुरवठ्यामुळे विजग्राहक कमालीचे वैतागले आहेत. मुख्यालयी न राहणार्‍यांविरूद्ध कारवाई करावी तसेच सलग वीजपुरवठा सुरू ठेवण्याच्या मागणीसाठी पंचायत समिती सदस्य विलास लांभाडे यांच्यासह नागरिक महावितरणच्या मंगरूळपीर येथील कार्यालयावर शनिवारी धडकले.सद्या उन्हाळ्याचे दिवस असुन ५ ते ६ तासांपयर्ंत तर कधी कधी रात्रभर विज पुरवठा खंडित होतो. खंडित वीजपुरवठा पुर्ववत करण्याकरिता एकही कर्मचारी वेळेवर येत नाही. शेलूबाजार येथे अनियमीत विज पुरवठ्यामुळे विज ग्राहक कमालीचे वैतागले असून, असुन अभियंता व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचा पाढा लांभाडे यांच्यासह नागरिकांनी वरिष्ठांच्या दरबारात वाचला. विज पुरवठा खंडीत झाला किंवा विजेसंदर्भात काही तक्रारी असल्यास संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कनिष्ठ अभियंता कॉल रिसीव्ह करित नाहीत, अशी तक्रार निवेदनकर्त्यांनी केली. कृषीपंपानासुध्दा नियमीत विज पुरवठा मिळत नसल्याने शेतकर्‍्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.२२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताचे दरम्यान पंचायत समिती सदस्य विलास लांभाडे, सुरज हांडे यांचेसह २५ ते ३0 युवक महावितरण कार्यालयावर गेले असता कार्यालय कुलूप बंद आढळून आले. उशिराने कर्तव्यावर येणार्‍या अभियंत्यांसह कर्मचार्‍यांना घेराव घालून विजेसंदर्भातील अडचणी मांडण्यात आल्या. वरिष्ठ अधिकार्‍यांनी मुख्यालयी न राहणार्‍यांविरूद्ध कारवाई करावी अशी मागणी विलास लांभाडे, सुरज हांडे, संदेश हरणे, हितेश वाडेकर, प्रविण चव्हाण, दिपक हरणे, राजु नबी, मुरली भोसले, नितीन ठाकरे, संदीप हुले, सतिष भोसले यांच्यासह नागरिकांनी शनिवारी केली.