सावंगा जहागीर येथे दोन गटात हाणामारी

By Admin | Updated: June 2, 2017 01:30 IST2017-06-02T01:30:17+5:302017-06-02T01:30:17+5:30

वाशिम : तालुक्यातील सावंगा जहाँगीर येथे किरकोळ कारणावरून दोन गटामध्ये हाणामारी झाली.

Clashes in two groups at Sawgaon Jahangir | सावंगा जहागीर येथे दोन गटात हाणामारी

सावंगा जहागीर येथे दोन गटात हाणामारी

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : तालुक्यातील सावंगा जहाँगीर येथे किरकोळ कारणावरून दोन गटामध्ये हाणामारी झाली. या घटनेची वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविण्यात आली असून पोलिसांनी दोन्ही गटातील १५ जणांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. प्राप्त माहितीनुसार, सावंगा जहाँ (ता.जि.वाशिम) येथील विजय गुलाबराव करवे व रामकृष्ण शंकर ठोंबरे या दोघांनीही एकमेंकाविरुद्ध ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविली. पोलिसांनी दोघांच्या फिर्यादीहून १५ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

Web Title: Clashes in two groups at Sawgaon Jahangir