भर दिवसा शहरात घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 02:28 IST2017-07-27T02:28:10+5:302017-07-27T02:28:14+5:30
वाशिम : येथील जुन्या आय.यु.डि.पी. परिसरात वास्तव्यास असलेल्या उत्तमराव साहेबराव नप्ते यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयाने घरातील १५ हजार रुपये किंमतीचा टी.व्ही. चोरुन नेला.

भर दिवसा शहरात घरफोडी
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : येथील जुन्या आय.यु.डि.पी. परिसरात वास्तव्यास असलेल्या उत्तमराव साहेबराव नप्ते यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयाने घरातील १५ हजार रुपये किंमतीचा टी.व्ही. चोरुन नेला.
ही घटना २६ जुलै रोजी दुपारी १ वाजता दरम्यान घडली. याप्रकारणी वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरटयाविरुध्द भा.दं.वि.चे कलम ४५४, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.