पोलिओ मोहिमेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:40 IST2021-02-13T04:40:06+5:302021-02-13T04:40:06+5:30

स्थानिक डीएमएलटी अँड मेडिकल कॉलेज छत्रपती शिवाजी चौक येथील विद्यार्थिनी पल्स पोलिओ मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. सदर विद्यार्थिनीला प्रमाणपत्र ...

Certificate to students participating in polio campaign | पोलिओ मोहिमेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र

पोलिओ मोहिमेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र

स्थानिक डीएमएलटी अँड मेडिकल कॉलेज छत्रपती शिवाजी चौक येथील विद्यार्थिनी पल्स पोलिओ मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. सदर विद्यार्थिनीला प्रमाणपत्र देऊन गौवण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार अमित झनक, शिवाजी विद्यालय, मोप येथील प्राचार्य गजानन आप्पा मुलगे, आदर्श शिक्षक अर्जुन वरघट, डॉ. जितेंद्र गवळी, संस्थाध्यक्ष एस. जी. गांजरे, संचालिका अर्चना गांजरे, विनोद पाटील खडसे, प्रसाद आप्पा, शिक्षक शेख व गंगावणे यांची उपस्थिती होती.

Web Title: Certificate to students participating in polio campaign