शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

एमपीएससी पास होऊन 'त्यानं' पूर्ण केली शहीद भावाची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 16:12 IST

शहीद भावाला वाहिली अनोखी श्रद्धांजली

वाशिम : देशासाठी वीरमरण पत्करलेल्या भावाची इच्छा पूर्ण करुन पवन रामचंद्र ढोके या विद्यार्थ्यानं महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय. पवन ढोके यांची मोटार वाहन निरीक्षक पदावर नियुक्ती झाली आहे. वाशिममध्ये राहणाऱ्या पवन यांचा भाऊ संतोष ढोके यांनी देशाच्या संरक्षणासाठी बलिदान दिलं. पवननं मोठं होऊन एमपीएमसी परीक्षा उत्तीर्ण व्हावं, ही संतोष यांची इच्छा होती. त्यांनी वेळोवेळी पवनला मार्गदर्शनही केलं होतं. आज पवननं भावाचं स्वप्न पूर्ण केलंय. पवनचं हे यश पाहायला भाऊ संतोष आज हृयात नाहीत. मात्र तरीही पवननं एमपीएससी परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवत भावाला अनोखी श्रद्धांजली वाहिलीय. शेतकरी कुटुंबात वाढलेले संतोष ढोके सैन्यदलात भरती झाले. पवननं उच्च शिक्षण चांगली नोकरी करावी, असं त्यांचं स्पप्न होतं. त्यासाठी संतोष पवनला वेळोवेळी मार्गदर्शनही करायचे. मात्र २०१२ मध्ये हरियानातील टुरिंगमध्ये संतोष शहीद झाले. मात्र दु:ख बाजूला सारुन पवन ढोकेनं मॅकनिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली. यानंतर त्यानं सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदासाठी एप्रिल २०१७ मध्ये एमपीएससीची पूर्व परिक्षा पास दिली आणि चांगलं यशही मिळवलं.  ऑगस्ट २०१७ रोजी पवन मुख्य परिक्षेत उत्तीर्ण झाला. सर्व चाचण्या झाल्यानंतर त्याची सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. या पदावर नियुक्ती मिळवून पवन ढोकेनं त्याच्या शहीद जवान भावाची इच्छा पूर्ण करुन त्याला खरी श्रध्दांजली अर्पण केली. पवन त्याच्या यशाचं संपूर्ण श्रेय शहीद जवान भाऊ संतोष ढोके आणि आई-वडिलांना देतो. 

टॅग्स :washimवाशिमSoldierसैनिक