शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिक्षकांनी केले रक्तदान आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 2:58 PM

वाशिम : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशत: अनुदानित शाळेवर नियुक्त शिक्षक व कर्मचारी तसेच त्यानंतर नियुक्ती मिळालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह अन्य प्रलंबित मागण्या निकाली काढण्याच्या मागणीसाठी पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने प्रजासत्ताकदिनी, २६ जानेवारीला रक्तदान आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशत: अनुदानित शाळेवर नियुक्त शिक्षक व कर्मचारी तसेच त्यानंतर नियुक्ती मिळालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह अन्य प्रलंबित मागण्या निकाली काढण्याच्या मागणीसाठी पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने प्रजासत्ताकदिनी, २६ जानेवारीला रक्तदान आंदोलन केले. यावेळी जिल्हाभरातील शिक्षकांनी सहभाग नोंदवून स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह निवडश्रेणीचा जाचक शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांनी ‘एल्गार’ पुकारला असून प्रजासत्ताकदिनाच्या औचित्यावर रक्तदान आंदोलन केले. या आंदोलनात माजी आमदार वसंतराव खोटरे व प्रांताध्यक्ष विकास सावरकर संस्थाचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरणराव सरनाईक, विज्युक्टाचे प्रा. अनिल काळे, प्रा. प्रशांत कव्हर, प्राचार्य मंगेश धानोरकर, अनंत सुपनर, विनायक उज्जैनकर, सै. अयुब, हित्वा बेनिवाले यांच्यासह असंख्य शिक्षकांनी सहभाग नोंदविला.

टॅग्स :washimवाशिम