शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

सृष्टी सुजलाम सुफलाम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या दृष्टिहिन बंडुची वाशिमला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 5:56 PM

सृष्टी कशी आहे पाहिले नसले तरी सृष्टीला सुजलाम सुफलाम करण्याचे स्वप्न पाहणाºया दृष्टीहिन बंडु धुर्वे यांनी वाशिमला भेट दिली.

- नंदकिशोर नारे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :   वर्धा जिल्हयातील रानवाडी या छोटयाश्या गावातील एक समाजसेवी तरुण, सृष्टी कशी आहे पाहिले नसले तरी सृष्टीला सुजलाम सुफलाम करण्याचे स्वप्न पाहणाºया दृष्टीहिन बंडु धुर्वे यांनी वाशिमला भेट दिली. यावेळी त्यांनी वाशिमकर गृपच्या सदस्यांशी विविध विषयांवर तसेच वृक्षारोपण कार्यक्रमावर चर्चा केली.वाशिम शहरामध्ये जलदुतांचा समारोह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी त्यांना निमंत्रण असल्याने ते वर्धेहून ७० कि.मी. असलेल्या रानवाडी गावातून वाशिमला येण्यासाठी सकाळी ७ वाजता निघालेत. परंतु प्रवासात वेळ गेल्याने ते गाडया बदलत बदलत कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पोहचले. येथे आल्यानंतर विशेष करुन वाशिमकर गृपच्या सदस्यांनी त्यांची भेट घेवून त्यांच्या अनुभवांचा, त्यांच्या कार्याबाबतची माहिती जाणून आपल्या उपक्रमाची माहिती दिली. त्यावर त्यांनी सदस्यांना मोलाचे मागर्दर्शन केले. बंडु धुर्वे ५६ तालुक्यातील हजारो गावात जावून पाणी फाउंडेशन अंतर्गंत वॉटर कप स्पर्धेमध्ये श्रमदान करुन गावकºयांचा उत्साह वाढविण्याचे मोलाचे कार्य केले आहे. महाराष्टÑ ब्लार्इंड क्रीकेट असोशिएशनच्या संघाचा खेळाडू असलेले बंडु धुर्वे यांच्यासोबत आमिर खान आणि किरण राव यांनी त्यांच्या गावाला भेट दिली. बंडुच्या संघासोबत आमिर खान यांनी डोळयाला पट्टी बांधून क्रीकेटही खेळले. विशेष म्हणजे बंडु धुर्वे यांचे २८०० मोबाईल क्रमांक त्यांच्या अगदी तोंडपाठ आहे. बंडु धुर्वे यांचा वाशिमकर समुहाच्यावतिने सत्कार करण्यात आला यावेळी सदस्यांसह शहरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

टॅग्स :washimवाशिम