ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 19:49 IST2017-10-15T19:49:19+5:302017-10-15T19:49:42+5:30
किन्हीराजा (वाशिम): भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना नागपूर-औरंगाबाद या महामार्गावरील काळामाथा येथे १५ आॅक्टोबर रोजी दुपारी १ वाजता घडली.

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
ठळक मुद्देकाळामाथा येथील घटनाजखमी किन्हीराजा येथील
लोकमत न्यूज नेटवर्क
किन्हीराजा (वाशिम): भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना नागपूर-औरंगाबाद या महामार्गावरील काळामाथा येथे १५ आॅक्टोबर रोजी दुपारी १ वाजता घडली.
किन्हीराजा येथील रहिवासी उकंडा लालसिंग चव्हाण हा युवक नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील जऊळका रेल्वे येथून आपल्या दुचाकीने किन्हीराजा येथे येत असताना मागू भरधाव वेगात येणाºया ट्रकने दुचाकीस धडक दिली. यात उकंडा गंभीर जखमी झाला. बाळू हरलाल राठोड यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.