शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

वाशिमच्या ‘भाग्यश्री’चा पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 18:05 IST

वाशिम: आयआयटीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वाशिम येथील भाग्यश्री किरण सोमाणी या विद्यार्थीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयआयटी मुंबईचे रौप्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्देआयआयटी मुंबईचा ५६ वा पदवीदान समारंभ शनिवार ११ आॅगस्ट रोजी संस्थेच्या सभागृहात पार पडला. भाग्यश्रीने सिस्टिम अ‍ॅण्ड कंट्रोल या विषयात ९७.०३ टक्के गुण प्राप्त करीत या विषयात अव्वल स्थान पटकावले. भाग्यश्री ही वाशिम येथील उद्योजक किरण सोमाणी आणि अभया किरण सोमाणी या दाम्पत्याची यांची कन्या आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: आयआयटीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वाशिम येथील भाग्यश्री किरण सोमाणी या विद्यार्थीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयआयटी मुंबईचे रौप्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले. मुंबई आयआयटी संस्थेच्या ५६ व्या पदवीदान सोहळ्यात हे पदक तिला बहाल करण्यात आले. भाग्यश्रीच्या यशामुळे वाशिम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुराच खोवल्या गेला आहे. आयआयटी मुंबईचा ५६ वा पदवीदान समारंभ शनिवार ११ आॅगस्ट रोजी संस्थेच्या सभागृहात पार पडला. या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती होती. या समारंभात आयआयटीत उत्कृष्ट कामगिरी करून गुणवत्ता यादीत स्थान पटकावणाºया विद्यार्थ्यांना सुवर्ण आणि रौप्य पदक देऊन पंतप्रधानांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये वाशिम येथील भाग्यश्री किरण सोमाणी या विद्यार्थीनीचा समावेश होता. भाग्यश्रीने सिस्टिम अ‍ॅण्ड कंट्रोल या विषयात ९७.०३ टक्के गुण प्राप्त करीत या विषयात अव्वल स्थान पटकावले. आयआयटीमध्ये ती दुसºया क्रमांकाची मानकरी ठरली. याबद्दल संस्थेच्यावतीने तिची रौप्यपदकासाठी निवड करण्यात आली होती. भाग्यश्री ही वाशिम येथील उद्योजक किरण सोमाणी आणि अभया किरण सोमाणी या दाम्पत्याची यांची कन्या आहे. तिने प्राथमिक शिक्षण श्रीमती मुळीबाई चरखा कॉन्व्हेंटमध्ये, तर उच्च माध्यमिक शिक्षण वाशिम येथीलच राजस्थान आर्य महाविद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर तिने पुणे येथे अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. त्यानंतर उच्च पदवीसाठी मुंबई आयआयटीत प्रवेश घेतला.

टॅग्स :washimवाशिमIIT Mumbaiआयआयटी मुंबईStudentविद्यार्थीNarendra Modiनरेंद्र मोदी