Latest IIT Mumbai News in Marathi | IIT Mumbai Live Updates in Marathi | आयआयटी मुंबई बातम्या at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 09:58 PM

  ठाणे : दिवा डम्पिंग येथे मंगळवारी दुपारी आग लागली होती. ती आग विझवून मुंब्रा अग्निशमन दल जात नाही, तोच रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोठी आग लागली आहे.

 • 09:45 PM

  मुंबई - एसटी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप आणि बंदवर निर्बंध येणार

 • 08:13 PM

  पश्चिम बंगाल - संतारागाची जंक्शन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी

 • 07:32 PM

  औरंगाबाद-पाचोड रोडवर कार-बाईकाचा अपघात,दोघांचा मृत्यू.

 • 07:30 PM

  अकोला : यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या.

 • 07:27 PM

  मुंबई - आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपा नेते आग्रही, वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती

 • 07:16 PM

  नागपूर : सत्र न्यायालयाने बलात्कार प्रकरणात 5 आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

 • 06:21 PM

  अकोला - अकोल्यात धान परिषदेचा मोर्चा पोलिसांना अडवला

 • 06:19 PM

  औरंगाबाद : भाजपाचा भ्रम फोडण्यासाठी घराघरात फिरा; सरकारच्या पाठीवर आसूड ओढणार आहे - उद्धव ठाकरे

 • 06:13 PM

  दुष्काळसदृशऐवजी दुष्काळ जाहीर करा - शरद पवार

 • 06:11 PM

  औरंगाबाद : इंधन महाग होत असताना मोदीचा पंपावर हसताना फोटो आहे. डाटा स्वस्त आणि आटा महाग होत आहे - उद्धव ठाकरे

 • 06:10 PM

  श्रीनगरः गेल्या चार महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट; दहशतवाद्यांची भरतीही कमी झाली - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह

 • 05:57 PM

  औरंगाबादः शिवसेनेला श्रेय मिळेल म्हणून शहराला संभाजीनगर असे नाव देण्यात मुख्यमंत्री अडसर आणत आहेत; खासदार चंद्रकांत खैरेंचा आरोप

 • 05:51 PM

  जलयुक्त शिवार हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा, अशोक चव्हाण यांचा आरोप

 • 04:56 PM

  सातारा : उदयनराजे, शिवेंद्रराजेंविरोधात गुन्हा दाखल. जमावबंदीचा आदेश मोडल्यानं कारवाई.

All post in लाइव न्यूज़