वाघ दिसल्याच्या चर्चेने भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:35 AM2021-01-17T04:35:12+5:302021-01-17T04:35:12+5:30

या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वाइल्डलाइफ सह वनविभागाचे पथक संबंधित वाघिणीचा वावर असणाऱ्या परिसरात शोध मोहीम राबवत असून, काही ...

An atmosphere of fear over the sight of a tiger | वाघ दिसल्याच्या चर्चेने भीतीचे वातावरण

वाघ दिसल्याच्या चर्चेने भीतीचे वातावरण

Next

या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वाइल्डलाइफ सह वनविभागाचे पथक संबंधित वाघिणीचा वावर असणाऱ्या परिसरात शोध मोहीम राबवत असून, काही पुरावे मिळतात का, याचा प्रयत्न करीत आहे.

संबंधित गावकऱ्यांच्या फोनवरून या परिसरात वाघीण व तिचे बछडे असल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे वन विभागाची एक टीम तयार करून वाघीण व तिच्या छाव्याचा शोध घेण्याकरिता अधिकारी प्रयत्न करीत आहेत. अद्यापपर्यंत परिसराच्या पाहणीत पायाचे ठसे वाघाची विष्ठा असा कोणताच पुरावा परिसरात असल्याचा मिळाला नाही.

संजय नांदुरकर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी

या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वाइल्डलाइफ सह वनविभागाचे पथक संबंधित वाघिणीचा वावर असणाऱ्या परिसरात शोधमोहीम राबवत असून, काही पुरावे मिळतात का, याचा प्रयत्न करीत आहेत.

संबंधित गावकऱ्यांच्या फोनवरून या परिसरात वाघीण व तिचे बछडे असल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे वन विभागाची एक टीम तयार करून वाघीण व तिच्या छाव्याचा शोध घेण्याकरिता अधिकारी प्रयत्न करीत आहेत. अद्यापपर्यंत परिसराच्या पाहणीत पायाचे ठसे वाघाची विष्ठा असा कोणताच पुरावा परिसरात मिळाला नाही, असे संजय नांदुरकर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी कळविले.

Web Title: An atmosphere of fear over the sight of a tiger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.