शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

दारुबंदीसाठी संघटना सरसावल्या!

By admin | Updated: December 17, 2015 02:33 IST

दारू जिल्ह्यातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिका-यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा.

वाशिम : भांडण, कलहाला कारणीभूत असणारी दारू जिल्ह्यातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकार्‍यांनी बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांच्याशी चर्चा केली. यापूर्वी महिला मंडळ, भारतीय जैन संघटना, बौद्ध युवा मंच आदींनी दारूबंदीची मागणी केली होती.जिल्ह्यात अवैध दारूविक्रीने कळस गाठला आहे. देशी, विदेशी तसेच गावठी दारू ग्रामीण भागात खुलेआम विकली जात आहे. शहरी भागातून ग्रामीण भागात मोटारसायकलवर दारूची ह्यपार्सलह्ण पोचविली जाते. दारूच्या व्यसनाकडे युवावर्ग भरकटत चालला आहे. यावर आळा घालण्यासाठी सर्व प्रकारची देशी, विदेशी दारुबंदी करुन आदर्श जिल्हा निर्माण करण्यात यावा, या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ भगत यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकार्‍यांशी चर्चा केली. गत दोन वर्षांपासून जिल्हय़ात दारुबंदी व्हावी व निवडणूक काळात पुर्णत: दारु बंदी व्हावी, याकरिता जिल्हा प्रशासन व शासनाला निवेदन दिले; परंतु यावर कोणतीही कारवाई झाली नाही. दारूच्या व्यसनामुळे भांडण, तंटे वाढले असल्याचे निवेदनात नमूद आहे. दारूबंदीबाबत यापूर्वी महिला मंडळ, काही ग्रामपंचायतींनी दारूबंदीचे ठराव पारित केले आहेत; मात्र प्रशासन यावर काहीच कार्यवाही करीत नसल्याबाबत यावेळी खंत व्यक्त केली. दारू विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. या शिष्टमंडळात जिल्हा उपाध्यक्ष संध्या पंडित, जिल्हा सचिव सुमन ताजने, वाशिम तालुकाध्यक्ष डी. एस. कांबळे, मालेगाव तालुकाध्यक्ष हरिचंद्र पोफळे, गोविंद इंगळे, ज्ञानदेव सुरवाडे, पंढरी खिल्लारे, नागोराव उचित, प्रा. पा. उ. जाधव, दिलीप गवई, अभिमन्यु पंडित, शिवाजी पडघान, इंदुमती जांभरूनकर, राजू बेलखेडे, एन.के गायकवाड आदी पदाधिकार्‍यांचा समावेश होता.