शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

क्षुल्लक कारणावरून युवकावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 17:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मानोरा ( वाशिम ) : शेतजमिनीच्या धुºयावरील दगड का सरकवला या कारणावरून एका युवकावर प्राणघातक हल्ला ...

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम) : शेतजमिनीच्या धुºयावरील दगड का सरकवला या कारणावरून एका युवकावर प्राणघातक हल्ला  झाल्याची घटना ९ मे रोजी धामणी येथे घडली. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी तीन आरोपींवर १० मे रोजी गुन्हा दाखल केला.पोलीसांकडून प्राप्त माहितीनुसार, संतोष विश्वनाथ पवार (रा. सोमठाणा) हे धामणी शेतशिवारात असलेल्या त्यांच्या शेतीकडे जात असताना आरोपी तुकाराम धारपवार, मंगेश धारपवार, नागेश धारपवार यांनी रस्ता अडवून धुºयावरील दगड कोणी सरकविला, अशी विचारणा केली. त्यावर आपणास माहित नाही, असे उत्तर दिले असता आरोपींनी अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली व दोघांनी हात धरून  एकाने विळ्याने छातीवर मारहाण केली. यामुळे छातीला खोलवर जखम झाली. अशा आशयाच्या फिर्यादीवरून व वैद्यकीय अहवालावरून मानोरा पोलीसांनी नमूद तीनही आरोपींवर भादंविचे कलम ३४१, ३०७, २९४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सविता वड्डे करीत आहे. दरम्यान, १० मे रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील, पोलीस निरीक्षक शिशीर मानकर यांनी घटनास्थळी भेट दिली व आरोपींना अटक करण्यात आली. जखमीवर कारंजा ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराCrime Newsगुन्हेगारी