शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

देगाव येथे सशस्त्र दरोडा; ३.७८ लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 16:28 IST

Armed robbery : सशस्त्र दरोडा टाकून ३.७८ लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना १० आॅगस्टच्या रात्रीदरम्यान घडली.

रिसोड : रिसोड तालुक्यातील देगाव येथील दोन घरांत सशस्त्र दरोडा टाकून ३.७८ लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना १० आॅगस्टच्या रात्रीदरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.देगाव येथील सुदर्शन ज्ञानबा लेंभाडे (२१) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादिनुसार, देगाव शेतशिवारात दत्त मंदिराचे बाजुला सुदर्शन लेंभाडे हे राहतात. त्यांचे वडील ज्ञानबा लेंभाडे हे मंदिराचे पुजारी असून, मंगळवारी सर्वजण जेवन करीत असताना, तोंडाला रुमाल बांधलेल्या सहा लोकांनी सशस्त्र घरात प्रवेश केला. यापैकी काही जणांनी ज्ञानबा लेंभाडे यांना मारहाण केल्याने घरातील इतर सदस्यही भयभीत झाले. घरातील रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने, मोबाईल व अन्य किंमती साहित्य काढून देण्याची धमकी देत दरोडेखोरांनी मारहाणही केली. सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा एकूण दोन लाख ७८ हजार ३०० रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास करून घटनास्थळावरून पोबारा केला. मराठी व हिंदी भाषेत दरोडेखोर आपापसात बोलत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी पोलिसांनी कलम ३९५ भादंवीनुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार एस. एम. जाधव हे करीत आहेत. घटनास्थळी पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांनी भेट देऊन पाहणी केली. ठसे तज्ज्ञ तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, दरोडेखोरांचा शोध घेण्यात यश आले नाही. फरार झालेल्या दरोडेखोरांना पकडण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे. गायकवाड यांच्या घरातही चोरीसुदर्शन लेंभाडे यांच्या शेतालगत असणाºया गजानन महाराज मंदिराचे खोलीमध्ये राहणारे कुंडलीक गायकवाड यांचे घरीदेखील त्याच रात्रीदरम्यान चोरी झाली. त्यांचे घरातील सोन्याचे दागीने व रोख असा एकूण एक लाखाचा ऐवज लंपास केला.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी