विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:29 AM2021-06-18T04:29:04+5:302021-06-18T04:29:04+5:30

....................... कारंजात आढळला केवळ एक रुग्ण वाशिम : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत सुरुवातीच्या काळात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण कारंजा तालुक्यात ...

Appeal to students to submit application | विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन

विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next

.......................

कारंजात आढळला केवळ एक रुग्ण

वाशिम : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत सुरुवातीच्या काळात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण कारंजा तालुक्यात आढळले होते; मात्र गेल्या काही दिवसांपासून तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असून १७ जून रोजी केवळ एक बाधित रुग्ण आढळला.

......................

साप दिसल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

वाशिम : सध्या पावसाळ्याचे दिवस असून गेल्या काही दिवसांत मोठ्या स्वरूपातील पाऊस झाला आहे. यामुळे विविध प्रजातींचे साप आढळत असून त्यांना जीवे न मारता आपणास संपर्क साधावा, असे आवाहन सर्पमित्र मो. समीर यांनी केले आहे.

................

रुग्णसंख्या घटल्याने अधिकांश बेड रिक्त

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट बहुतांशी ओसरले आहे. रुग्णसंख्येतही परिणामकारक घट झाली असून खासगी रुग्णालयांमधील अधिकांश बेड रिक्त झाल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Appeal to students to submit application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.