शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

कामगार विरोधी धोरण; विद्युत तांत्रिक कामगार एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 5:37 PM

वाशिम : वाशिम विभागातील विद्युत कामगारांना या ना त्या कारणाहून अन्याय केला जात असून, याविरोधात विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटनेने एल्गार पुकारला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम विभागातील विद्युत कामगारांना या ना त्या कारणाहून अन्याय केला जात असून, याविरोधात विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटनेने एल्गार पुकारला आहे. विद्युत मंडळ तसेच विभागीय कार्यालयासमोर निषेध नोंदवून कामगारांवरील अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा संघटनेने दिला.ग्राहकांना वीज सेवा देण्याचा प्रयत्न विद्युत क्षेत्रातील कामगारांकडून केला जात आहे. ग्रामीण भागात अनेक अडचणींचा सामना करीत विद्युत कर्मचारी, कामगार हे कर्तव्य बजावत आहेत. मात्र, किरकोळ कारणावरून कामगारांना बडतर्फ करणे, सुविधा न पुरविणे आदी प्रकार घडत असल्याने कामगारांना अन्याय होत असल्याचा आरोप विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटनेने केला. यासंदर्भात विद्युत मंडळ तसेच विभागीय कार्यालयासमोर द्वारसभाही घेण्यात आली.बडतर्फ केलेल्या कामगारांना त्वरीत सेवेत घ्यावे, कामगारांना टी अ‍ॅन्ड पी पुरविण्यात यावी, कामगारांवरील वसुली करीता दडपशाहीचे धोरण लादू नये, मान्यूनपूर्व सुधारणा व अन्य व्यवस्थापन करण्यात यावे, वाशिम उपविभागातील कामगारांकडून मीटर रिडींगचे कामे करून घेतले जात आहे, सदर काम थांबविण्यात यावे, कामगारांचे स्थायी आदेश निर्गमित करण्यात यावे, विद्युत पुरवठा व उपकेद्रांची दुरूस्ती करण्यात यावी, कामगारांचे आर्थिक दावे करण्यात यावे, आदी प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याची यावेळी एकमुखी मागणी करण्यात आली. यावेळी  विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटनेचे माजी झोन अध्यक्ष पी. जी.राठोड, प्रादेशिक सचिव प्रभाकर लहाने, झोन सहसचिव गणेश गंगावणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कामगारांचे प्रश्नावर कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी सर्कल अध्यक्ष शेख अनवर, सर्कल सचिव के.एम.क-हाळे, विभागीय अध्यक्ष जी.आर.पोदाडे, विभागीय सचिव प्रकाश ठाकरे आदींसह शेकडो कामगार उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण