शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

वाशिम जिल्ह्यात आणखी २४५ कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 12:10 PM

CornaVirus in Washim आणखी २४५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ६ मार्च रोजी पाॅझिटिव्ह आला.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी २४५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ६ मार्च रोजी पाॅझिटिव्ह आला. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ९,९७८ वर पोहोचली आहे. शनिवारी २३५ जणांनी काेरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.गत काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे.  शनिवारी आणखी २४५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. यामध्ये वाशिम शहरातील २१, दगड उमरा १२, वाळकी बाजारे १, ब्रह्मा १, कळंबा महाली १, सुरकंडी खुर्द ३, सुरकंडी बु. १, मालेगाव शहरातील ५, शिरपूर ४, जऊळका १, पांगरी कुटे येथील १, मानोरा शहरातील २, गादेगाव येथील १, गव्हा येथील १, कारखेडा येथील २, धामणी येथील १, नयणी येथील २, गिर्डा येथील १, पोहरादेवी येथील २, उमरी खु. येथील २, रिसोड शहरातील २०, नेतन्सा ८, मोप ६, असोला २, कवठा ५, करडा  २, पांगरी कुटे १, मांगूळ झनक १, मंगरूळपीर शहरातील ४, गोलवाडी येथील ५, पुंजाजी नगर १, हिरंगी १, शेलूबाजार १, शहापूर येथील ५, धोत्रा येथील १, वनोजा येथील ३, पिंपळगाव येथील १, कुंभी येथील १, नवीन सोनखास येथील २, कासोळा येथील १, कारंजा शहरातील ३३, येवता येथील २, बेलमंडल येथील ३, लोहारा येथील १, पारवा कोहर येथील १, शहा येथील ८, रामटेक येथील ११, हिंगणवाडी येथील १, धनज बु. येथील २, पिंप्री मोडक येथील १, कामरगाव येथील १३, विळेगाव येथील ५, लाडेगाव येथील १, कामठा येथील १, बेंबळा येथील २, मसला येथील १, जामठी येथील १, वढवी येथील १, कोळी येथील १, काळी येथील ३, किन्ही रोकडे येथील १, चकवा येथील १, लोहगाव येथील १, मनभा येथील ६, पोहा येथील १, शिवनगर येथील ४ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ४ बाधितांची नोंद झाली असून, २३५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.(प्रतिनिधी) 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या