शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

कारंजातील सर्व शाखा अभियंता, कर्मचारी सामुहिक रजेवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 6:25 PM

सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कामकाज सोमवारी दिवसभर ठप्प असल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) : येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात उपविभागीय अभियंता या पदावर रुजू झालेल्या व्ही.ए. चेके यांनी मनमानी कारभार अवलंबिला असून चुकीची वागणूक देत आहेत. या निषेधार्थ ५ शाखा अभियंता व ६ कर्मचाºयांनी सामुहिक रजा आंदोलन पुकारले आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कामकाज सोमवारी दिवसभर ठप्प असल्याचे दिसून आले.कारंजा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात उपविभागीय अभियंता या पदाचा कार्यभार स्विकारताच चेके यांनी अर्वाच्च भाषा वापरून शाखा अभियंता व कर्मचाºयांना अपमानित केले. त्यामुळेच आम्ही १६ सप्टेंबरपासून सामुहिक रजा आंदोलन पुकारत असल्याचे लेखी पत्र ५ शाखा अभियंता व ६ कर्मचाºयांनी वरिष्ठांकडे सादर केले. यामुळे मात्र बांधकाम विभागाचे कामकाज सोमवारी दिवसभर ठप्प राहिले.  कारंजा सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयातील शाखा अभियंता व कर्मचाºयांनी सामुहिक रजा आंदोलन पुकारले; मात्र यासंदर्भात उपविभागीय अभियता चेके यांच्याकडून आपणास कुठलीही माहिती प्राप्त झालेली नाही. नेमके काय घडले, याबाबत चौकशी केली जाईल.- सुनील कळमकरकार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाशिम

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा