अहिल्यादेवी हाेळकर जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:30 IST2021-06-02T04:30:37+5:302021-06-02T04:30:37+5:30

या कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षण अधिकारी पवने यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रमुख उपस्थितीत ...

Ahilya Devi Haelkar Jayanti Celebration | अहिल्यादेवी हाेळकर जयंती साजरी

अहिल्यादेवी हाेळकर जयंती साजरी

या कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षण अधिकारी पवने यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रमुख उपस्थितीत उपसरपंच भारत भगत, मुख्याध्यापक जीवन हगवने, ज्ञानेश्वर मुखमाले, मुरलीधर माचलकर, शिल्पा शेद्रे, शिल्पा कुटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन लांभाडे, विठ्ठलराव गावंडे, शेषराव भगत, वैभव डाळ, सुबोध वंजारे, धर्मराज बिडकर, प्रवीण मुखमाले, गजानन लांभाडे, अशोक लांभाडे, राजू डांगे, गणेश जटाळे, सचिन लांभाडे, दत्ता गावंडे, दत्ता अंजनकर, प्रवीण चोपडे, अनंता कातडे, रामा गावंडे, पाडुरंग कोल्हे, रोशन लांभाडे, प्रकाश टोंचर, नारायण कातडे, विजय गावंडे, विशाल लांभाडे हाेते. यावेळी पवने, सुबोध वंजारे, राजू डांगे यांनी अहिल्यादेवी मातेच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ज्ञानेश्वर शा.मुखमाले यांनी मानले.

Web Title: Ahilya Devi Haelkar Jayanti Celebration